गजानना श्री गणराया,
आधी वंदू
तुज मोरया
!
मंगलमूर्ती श्री गणराया,
आधी वंदू
तुज मोरया
!
सिंदुरचर्चित धवळे अंग,
चंदनउटी खुलवी
रंग
बघता मानस होते
दंग, जीव
जडला चरणी
तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा
कृपेच्या तू
समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
No comments:
Post a Comment